पतसंस्थेतील अधिकार्यांनी नाही म्हणायला शिकले पाहिजे.हे शिकवले जात नाही. training मधे असे शिकवले तर लक्षात राहात नाही.
वसुलीला जाणार्या टिम मधील सर्व अधिकारी ड्रेस कोड मध्ये व आय कार्ड घालुन असावेत.
माझ्या लेखाचे हेडिंग वाचुन बुचकाळ्यात पडलात ना? पण खरच विचारतोय आपली पतसंस्था आपण ट्रॅक करतो का?